GNMA Course
(जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असिस्टंट)

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक अनुभवासह हेल्थकेअर क्षेत्रात मजबूत करिअर घडवा.
• कालावधी: 1 वर्ष  •  मर्यादित जागा  •  प्रवेश सुरू

करिअर केंद्रित GNMA कोर्सची मुख्य माहिती

कोर्सची वैशिष्ट्ये

प्रॅक्टिकल ट्रेनिंग

पात्रता

GNMA हा एक करिअर-केंद्रित नर्सिंग कोर्स आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी, मूलभूत वैद्यकीय प्रक्रिया आणि हॉस्पिटलमधील कामासाठी तयार केले जाते.
या कोर्समुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रॅक्टिकल कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित होतो, ज्यामुळे ते जॉब-रेडी बनतात.

GNMA सोबतच इतर नर्सिंग कोर्सेसही धनलक्ष्मी इंस्टीट्युटमध्ये उपलब्ध आहेत.
आपल्यासाठी योग्य कोर्स कोणता हे जाणून घेण्यासाठी आणि करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी संस्थेशी संपर्क साधा.

सोपी ऍडमिशन प्रक्रिया

खाली दिलेला ऍडमिशन फॉर्म भरा किंवा आम्हाला फोन करा
आमच्या असिस्टंटद्वारे करिअर संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन मिळवा
आवश्यक कागदपत्रांसोबत आपला प्रवेश पूर्ण करा

GNMA पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हॉस्पिटल, क्लिनिक, नर्सिंग होम आणि इतर हेल्थकेअर केंद्रांमध्ये काम करू शकतात. प्रॅक्टिकल अनुभवामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट सपोर्ट दिला जातो तसेच नामांकित हॉस्पिटलमध्ये पेड इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाते.

आत्ताच ऍडमिशन फॉर्म भरा

प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह आजच आपल्या करिअरची सुरुवात करा.
• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध 


धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल
स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

मोबाईल नंबर

+91 94222 57550

ई-मेल

drnikamarun@gmail.com

पत्ता

निकम प्लाझा, लक्ष्मी नर्सिंग होम, बाजारतळ, चांदवड, नाशिक.
423101