COURSES

आमचे करिअर केंद्रित कोर्सेस

योग्य कोर्स निवडा आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग व प्लेसमेंटसह हेल्थकेअर क्षेत्रात आत्मविश्वासाने आपले करिअर सुरू करा.

GNMA COURSE

(जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असिस्टंट)

कालावधी: 1 वर्ष

प्रवेश क्षमता: 30 विद्यार्थी

हा कोर्स विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी, मूलभूत वैद्यकीय प्रक्रिया आणि हॉस्पिटलमधील प्रत्यक्ष कामासाठी तयार करतो.

  • हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल प्रशिक्षण
  • डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण
  • चांगल्या करिअरच्या संधी

DMLT COURSE

(डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)

कालावधी: 2 वर्षे

प्रवेश क्षमता: 30 विद्यार्थी

हा कोर्स लॅब टेस्टिंग, डायग्नॉस्टिक्स आणि आधुनिक लॅबमध्ये लागणाऱ्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित आहे.

  • प्रत्यक्ष लॅब प्रशिक्षण
  • उद्योगाशी संबंधित कौशल्ये
  • जलद करिअरची संधी

हे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हॉस्पिटल, क्लिनिक, डायग्नॉस्टिक लॅब आणि इतर हेल्थकेअर क्षेत्रात काम करू शकतात. विद्यार्थ्यांना स्वतःची लॅब उभारून व्यवसाय करण्याची संधीसुद्धा आहे.
आमचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासोबतच हॉस्पिटल्सच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी तयार करते.

GNMA आणि DMLT सोबतच इतर नर्सिंग कोर्सेसही धनलक्ष्मी इंस्टीट्युटमध्ये उपलब्ध आहेत.
आपल्यासाठी योग्य कोर्स कोणता हे जाणून घेण्यासाठी आणि करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी संस्थेशी संपर्क साधा.

धनलक्ष्मी इन्स्टिट्यूट का निवडावे?

100% प्लेसमेंटची हमी

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळण्यासाठी संस्थेकडून पूर्ण मार्गदर्शन दिले जाते.
आमचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला करिअरची स्थिर आणि खात्रीशीर सुरुवात करून देणे आहे.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण

अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थितीत काम करण्याचा आत्मविश्वास आणि अनुभव मिळतो.

हॉस्पिटलमध्ये सशुल्क इंटर्नशिप

नियमित प्रॅक्टिकल्समुळे विद्यार्थ्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपच्या उत्तम संधी मिळतात.
यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळण्यासोबतच आर्थिक सहाय्यही मिळते.

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये अनुभव

नियमित प्रॅक्टिकलमुळे विद्यार्थ्यांना रुग्ण सेवा आणि हॉस्पिटलमधील कामकाज समजते.
वैद्यकीय क्षेत्राच्या परिस्थितींना नियमित तोंड दिल्याने आत्मविश्वास वाढतो.

माफक फी आणि सुविधा

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि परवडणारी फी रचना ठेवण्यात आली आहे.
त्याचबरोबर आवश्यक सुविधा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात

जलद करिअरची संधी

कमी कालावधीत कोर्स पूर्ण करून विद्यार्थ्यांना लवकर नोकरीच्या संधी मिळतात.
योग्य प्रशिक्षणामुळे ते अल्पावधीत स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.

आत्ताच ऍडमिशन फॉर्म भरा

प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह आजच आपल्या करिअरची सुरुवात करा.
• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध 


धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल
स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

मोबाईल नंबर

+91 94222 57550

ई-मेल

drnikamarun@gmail.com

पत्ता

निकम प्लाझा, लक्ष्मी नर्सिंग होम, बाजारतळ, चांदवड, नाशिक.
423101