वैद्यकीय क्षेत्रात आपले करियर घडवा
तेही प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्या आणि मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर

नामांकित हॉस्पिटलमध्ये सशुल्क इंटर्नशिप आणि नोकरीची संधी मिळवा.

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्या आणि मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर नामांकित हॉस्पिटलमध्ये सशुल्क इंटर्नशिप आणि नोकरीची संधी मिळवा.

• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध

40+ वर्षांचा वैद्यकीय अनुभव

शासन मान्यताप्राप्त संस्था

सशुल्क इंटर्नशिप आणि नोकरी

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण

|| स्वयंरोजगारातून स्वावलंबन, नारीशक्तीचे सबलीकरण ||

धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही संस्था विद्यार्थ्यांना हेल्थकेअर क्षेत्रात मजबूत करिअर घडवण्यासाठी समर्पित आहे. संस्थेचा उद्देश हा गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी जीवनासाठी आत्मविश्वास मिळवून देणे हा आहे.

धनलक्ष्मी इन्स्टिट्यूट शासन मान्यताप्राप्त संस्था आहे आणि स्थापनेपासून १००% प्लेसमेंटचा विक्रम कायम राखल्याबद्दल ओळखली जाते.

ही संस्था कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत मान्यताप्राप्त आहे.
संस्था कोड: MSB070403

आमचे करिअर केंद्रित कोर्सेस

GNMA COURSE

(जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असिस्टंट)

DMLT COURSE

(डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)

GNMA आणि DMLT सोबतच इतर नर्सिंग कोर्सेसही धनलक्ष्मी इंस्टीट्युटमध्ये उपलब्ध आहेत.
आपल्यासाठी योग्य कोर्स कोणता हे जाणून घेण्यासाठी आणि करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी संस्थेशी संपर्क साधा.

धनलक्ष्मी इन्स्टिट्यूट का निवडावे?

100% प्लेसमेंटची हमी

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळण्यासाठी संस्थेकडून पूर्ण मार्गदर्शन दिले जाते.
आमचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला करिअरची स्थिर आणि खात्रीशीर सुरुवात करून देणे आहे.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण

अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थितीत काम करण्याचा आत्मविश्वास आणि अनुभव मिळतो.

हॉस्पिटलमध्ये सशुल्क इंटर्नशिप

नियमित प्रॅक्टिकल्समुळे विद्यार्थ्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपच्या उत्तम संधी मिळतात.
यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळण्यासोबतच आर्थिक सहाय्यही मिळते.

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये अनुभव

नियमित प्रॅक्टिकलमुळे विद्यार्थ्यांना रुग्ण सेवा आणि हॉस्पिटलमधील कामकाज समजते.
वैद्यकीय क्षेत्राच्या परिस्थितींना नियमित तोंड दिल्याने आत्मविश्वास वाढतो.

माफक फी आणि सुविधा

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि परवडणारी फी रचना ठेवण्यात आली आहे.
त्याचबरोबर आवश्यक सुविधा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात

जलद करिअरची संधी

कमी कालावधीत कोर्स पूर्ण करून विद्यार्थ्यांना लवकर नोकरीच्या संधी मिळतात.
योग्य प्रशिक्षणामुळे ते अल्पावधीत स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.

आमचे विद्यार्थी, आमचा अभिमान

सुभाष पाटील टेक्निशियन, जहांगीर हॉस्पिटल, पुणे
[GNMA (2023 बॅच)]
क्रांती जाधव नर्स, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे
[GNMA (2021 बॅच)]
अर्णव पवार लॅब ओनर, गो-लॅब्स लॅबोरेटरी, नाशिक
[DMLT (2022 बॅच)]
स्वाती नांगरे असिस्टंट नर्स, के. वाय. टी. हॉस्पिटल, मुंबई
[GNMA (2020 बॅच)]

आमचे विद्यार्थी हेल्थकेअर क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत आणि आपले करिअर घडवत आहेत.

सोपी ऍडमिशन प्रक्रिया

खाली दिलेला ऍडमिशन फॉर्म भरा किंवा आम्हाला फोन करा
आमच्या असिस्टंटद्वारे करिअर संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन मिळवा
आवश्यक कागदपत्रांसोबत आपला प्रवेश पूर्ण करा

आत्ताच ऍडमिशन फॉर्म भरा

प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह आजच आपल्या करिअरची सुरुवात करा.
• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध 


धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल
स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

मोबाईल नंबर

+91 94222 57550

ई-मेल

drnikamarun@gmail.com

पत्ता

निकम प्लाझा, लक्ष्मी नर्सिंग होम, बाजारतळ, चांदवड, नाशिक.
423101