DMLT Course
(डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)

प्रॅक्टिकल लॅब ट्रेनिंग, प्रत्यक्ष अनुभव आणि आवश्यक कौशल्यांसह मेडिकल डायग्नॉस्टिक्स क्षेत्रात करिअर सुरू करा.
• कालावधी: 2 वर्षे  •  मर्यादित जागा  •  प्रवेश सुरू

करिअर केंद्रित DMLT कोर्सची मुख्य माहिती

कोर्सची वैशिष्ट्ये

प्रॅक्टिकल ट्रेनिंग

पात्रता

DMLT हा लॅब टेस्टिंग, डायग्नॉस्टिक्स आणि आधुनिक हेल्थकेअर लॅबमध्ये लागणाऱ्या कौशल्यांवर आधारित कोर्स आहे. हा कोर्स कमी कालावधीत करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे.

DMLT सोबतच इतर नर्सिंग कोर्सेसही धनलक्ष्मी इंस्टीट्युटमध्ये उपलब्ध आहेत.
आपल्यासाठी योग्य कोर्स कोणता हे जाणून घेण्यासाठी आणि करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी संस्थेशी संपर्क साधा.

सोपी ऍडमिशन प्रक्रिया

खाली दिलेला ऍडमिशन फॉर्म भरा किंवा आम्हाला फोन करा
आमच्या असिस्टंटद्वारे करिअर संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन मिळवा
आवश्यक कागदपत्रांसोबत आपला प्रवेश पूर्ण करा

DMLT पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी डायग्नॉस्टिक लॅब, हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅब आणि इतर हेल्थकेअर केंद्रांमध्ये काम करू शकतात.
विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट सपोर्ट तसेच नामांकित हॉस्पिटल आणि लॅबमध्ये पेड इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

आत्ताच ऍडमिशन फॉर्म भरा

प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह आजच आपल्या करिअरची सुरुवात करा.
• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध 


धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल
स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

मोबाईल नंबर

+91 94222 57550

ई-मेल

drnikamarun@gmail.com

पत्ता

निकम प्लाझा, लक्ष्मी नर्सिंग होम, बाजारतळ, चांदवड, नाशिक.
423101