धनलक्ष्मी इन्टिट्यूटची
प्रवेश प्रक्रिया सुरु

प्रॅक्टिकल प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि 100% प्लेसमेंटसह हेल्थकेअर क्षेत्रात आपले करिअर सुरू करा.

•  GNMA, DMLT व इतर नर्सिंग कोर्सेस
•  मर्यादित जागा
•  आजच अर्ज करा

ऍडमिशन फॉर्म​


40+ वर्षांचा वैद्यकीय अनुभव

शासन मान्यताप्राप्त संस्था

सशुल्क इंटर्नशिप आणि नोकरी

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण

सोपी ऍडमिशन प्रक्रिया

खाली दिलेला ऍडमिशन फॉर्म भरा किंवा आम्हाला फोन करा
आमच्या असिस्टंटद्वारे करिअर संबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन मिळवा
आवश्यक कागदपत्रांसोबत आपला प्रवेश पूर्ण करा

आवश्यक कागदपत्रे

मर्यादित जागा असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते.

धनलक्ष्मी इन्स्टिट्यूट का निवडावे?

100% प्लेसमेंटची हमी

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळण्यासाठी संस्थेकडून पूर्ण मार्गदर्शन दिले जाते.
आमचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला करिअरची स्थिर आणि खात्रीशीर सुरुवात करून देणे आहे.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण

अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थितीत काम करण्याचा आत्मविश्वास आणि अनुभव मिळतो.

हॉस्पिटलमध्ये सशुल्क इंटर्नशिप

नियमित प्रॅक्टिकल्समुळे विद्यार्थ्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपच्या उत्तम संधी मिळतात.
यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळण्यासोबतच आर्थिक सहाय्यही मिळते.

प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये अनुभव

नियमित प्रॅक्टिकलमुळे विद्यार्थ्यांना रुग्ण सेवा आणि हॉस्पिटलमधील कामकाज समजते.
वैद्यकीय क्षेत्राच्या परिस्थितींना नियमित तोंड दिल्याने आत्मविश्वास वाढतो.

माफक फी आणि सुविधा

ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि परवडणारी फी रचना ठेवण्यात आली आहे.
त्याचबरोबर आवश्यक सुविधा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात

जलद करिअरची संधी

कमी कालावधीत कोर्स पूर्ण करून विद्यार्थ्यांना लवकर नोकरीच्या संधी मिळतात.
योग्य प्रशिक्षणामुळे ते अल्पावधीत स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.

आत्ताच ऍडमिशन फॉर्म भरा

प्लेसमेंटच्या १००% गॅरंटीसह आजच आपल्या करिअरची सुरुवात करा.
• प्रवेश सुरू • मर्यादित जागा उपलब्ध 


धनलक्ष्मी नर्सिंग आणि पॅरामेडिकल
स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

मोबाईल नंबर

+91 94222 57550

ई-मेल

drnikamarun@gmail.com

पत्ता

निकम प्लाझा, लक्ष्मी नर्सिंग होम, बाजारतळ, चांदवड, नाशिक.
423101